Urja Wellness

Urja Wellness

Share

✨ Wellness Coach
🌿Ayurveda Expert
Founder - Dr Prerana Berri
Menopause • PCOS • Aging graceful
Ayurveda Beauty & Lifestyle Guidance
📞 7499571193

16/09/2026

Anxiety म्हणजे फक्त जास्त विचार करणं नाही! 🧠

कधी कधी एखादी गोष्ट घडण्याआधीच मनात भीती, अस्वस्थता आणि काळजी सुरू होते… आणि त्यासोबत हृदयाची धडधड, घाम येणे, बेचैनी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी शारीरिक लक्षणंही जाणवू शकतात.

पण Anxiety नेमकी काय असते? ती का होते आणि शरीर-मनावर तिचा कसा परिणाम होतो?
हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. 👇

🎥 Watch the full video:
https://youtu.be/cwg-ogtRgk8

15/09/2026

रात्री झोपताना Anxiety का वाढते? 😟🌙

दिवसभर सगळं ठीक असतं… पण रात्री शांत झाल्यावर Overthinking, भीती, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार वाढतात का?

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या रात्री Anxiety वाढण्याची 5 प्रमुख कारणं आणि त्यावर करता येणारे सोपे उपाय, Dr. Prerana Beri यांच्याकडून. 🧠✨

https://youtu.be/cwg-ogtRgk8

15/09/2026

भूक लागली आहे की फक्त Craving होतेय? 🤔
हे ओळखण्यासाठी करा हा Simple Test!

तुम्हाला खरंच भूक लागली आहे की मनामुळे खाण्याची इच्छा होतेय, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 👇

🎥 पूर्ण व्हिडिओ पाहा:
https://youtu.be/tdmzSfey-nM

#भूक

14/09/2026

Stress वाढला की अचानक गोड, तिखट किंवा आवडत्या पदार्थांची तीव्र इच्छा का होते? 🤔

Stress आणि Cravings यांचा खूप जवळचा संबंध असू शकतो. अनेकदा ही खरी भूक नसून आपल्या emotions आणि stress ला शरीराचा मिळणारा response असतो. 🧠🍫

पण Stress मुळे Cravings का वाढतात? आणि अशावेळी काय करायला हवं?

हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा! 🎥👇

https://youtu.be/tdmzSfey-nM

14/09/2026

भूक नसतानाही वारंवार काहीतरी खावंसं वाटतंय? 🤔
Stress, boredom, sadness किंवा anxiety मुळे खाण्याची इच्छा वाढतेय का?

यालाच म्हणतात Emotional Eating! 🧠🍴
पण Emotional Eating आणि खरी भूक यात फरक कसा ओळखायचा? आणि ही सवय नियंत्रणात कशी आणायची?

हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा! 👇

🎥 https://youtu.be/tdmzSfey-nM

13/09/2026

🍫 Craving म्हणजे नेमकं काय? 🤔

खरंच भूक लागली आहे की फक्त एखादा पदार्थ खावासा वाटतोय?
Hunger आणि Craving मधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे!

Craving का होते, त्यामागची कारणं कोणती आणि ती ओळखायची कशी?
याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा! 👇

🎥 Video: https://youtu.be/tdmzSfey-nM

11/09/2026

तुम्हाला खरंच भूक लागली आहे… की फक्त काहीतरी खावंसं वाटतंय? 🤔🍫

पुढच्या वेळी अचानक खाण्याची इच्छा झाली, तेव्हा ही सोप्पी TEST करून पाहा!
खरी भूक आणि फक्त Craving यामधला फरक ओळखायला ही छोटीशी टिप नक्की उपयोगी पडेल. 🌿

🎥 पूर्ण व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या — तुमची भूक खरी आहे की फक्त Craving?
https://youtu.be/tdmzSfey-nM

HealthTips AyurvedicLifestyle WeightManagement HealthyHabits NutritionTips

11/09/2026

🍽️ जेवल्यानंतर झोपल्याने खरंच वजन वाढतं का? 😴

जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय आहे? मग हा व्हिडिओ नक्की पहा!
याचा वजन, पचन आणि शरीराच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे जाणून घ्या. 🌿

🎥 पूर्ण व्हिडिओ पाहा:
https://youtu.be/nr93XfDQxN8

तुम्ही जेवल्यानंतर किती वेळाने झोपता? 👇

#आयुर्वेद #वजनवाढ #पचनशक्ती #आरोग्य

10/09/2026

🍽️ जेवल्यानंतर लगेच झोपणं खरंच योग्य आहे का?

आयुर्वेदानुसार जेवणानंतरच्या आपल्या सवयींचा पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. मग जेवल्यानंतर किती वेळाने झोपावं? आणि दिवसा झोपण्याबाबत आयुर्वेद काय सांगतो?

🎥 सविस्तर जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा! 👇
https://youtu.be/nr93XfDQxN8

#आयुर्वेद #पचनशक्ती #जेवल्यानंतर #आरोग्यदायीसवयी

10/09/2026

ॲसिडिटी वारंवार होतेय? फक्त औषध घेण्यापेक्षा आपल्या रोजच्या सवयींकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 🌿

जेवणाची वेळ, आहार, झोप आणि काही दैनंदिन सवयी यांचा ॲसिडिटीवर परिणाम होऊ शकतो.

ॲसिडिटी असल्यास कोणती काळजी घ्यावी?
काय टाळावं आणि कोणत्या सवयी उपयोगी ठरू शकतात?

हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा. 👇

🎥 https://youtu.be/nr93XfDQxN8

#ॲसिडिटी

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Vatsal Apts, Near Mhalsakant Chowk, Above Deshmukh Driving School
Pune
411044

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm